Top News

प्रगतशील शेतकरी आप्पासो कुन्नुरे यांचे निधन



दानवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड (ता. शिरोळ) येथील पोलिस पाटील सौ. डॉ. स्वाती कुन्नुरे यांचे सासरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल कुन्नुरे यांचे वडील व राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रतिक कुन्नूरे यांचे आजोबा, प्रगतशील शेतकरी आप्पासो कुन्नुरे ( वय : ८३) यांचे आज शुक्रवारी २७ रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने नवे दानवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुले ,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे, रक्षा विसर्जन उद्या शनिवारी २८ रोजी सकाळी ८ वाजता आहे.

थोडे नवीन जरा जुने