Top News

शिरोळ दत्तनगर भागातील तरुण बेपत्ता

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील दत्तनगर भागातील सुनील रमेश केंबळे ( वय वर्षे ३५ )  हा तरुण २५ डिसेंबर पासून बेपत्ता झाला आहे. याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

       पोलिसांनी सांगितले की, कोणालाही न सांगता सुनील केंबळे हा घरातून निघून गेला आहे. रंगाने गोरा , अंदाजे उंची साडेपाच फूट , अंगाने सडपातळ , चेहरा हुबट , गुलाबी रंगाचा शर्ट ,  काळी पॅन्ट असे त्याचे वर्णन आहे संबंधित इसम आढळल्यास शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

थोडे नवीन जरा जुने