प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांचे शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे, शिरोळचे माजी सरपंच बी.जी. माने, तालुका खजिनदार डि.पी. कदम, तालुका उपाध्यक्ष शाहिर आवळे, तालुका सरचिटणीस दिनेश कांबळे, राजापूरवाडीचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब कोळी,आदि मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
