Top News

हरोली येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

हरोली (ता. शिरोळ) येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. किशोर उर्फ रामा शामराव ठाकर (वय २९, हरोली) असे मयत तरुणाचे नाव आहे. जुन्या घराच्या लाकडी तुळईस ओढनीच्या साह्याने गळफास घेतली आहे. या घटनेची वर्दी लखन शामराव ठाकर यांनी शिरोळ पोलिसात दिले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.गळफास घेऊन 

थोडे नवीन जरा जुने