Top News

पार्वती कोले यांचे निधन



 हेरले : 

हेरले (ता - हातकणंगले) येथील कालकथित पार्वती किसन कोले ( वय ७६) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले.B S.F जवान अनुप कोले यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे, असा परिवार आहे. जलदान विधी १०जुलै रोजी सकाळी ९.०० वा. हेरले येथे स्मशानभूमीत होणार आहे.



थोडे नवीन जरा जुने