जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कारदगा (ता. चिक्कोडी) येथील कु. प्रतिक्षा प्रकाश भागाजे (सध्या इचलकरंजी) हिने सीए (चार्टंट अकौंटंट) ची परिक्षी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. तिला सनदी लेखापालची पदवी मिळाली असून तिला सीए पी.डी. शहा यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच आजोबा मल्लाप्पा, आजी आक्काताई, वडील प्रकाश, आई सविता, चुलते डॉ. सुरेश यासह ए.ए. हिंगणगावे, पालक-शिक्षक संघ, आदिनाथ सोसायटीमधील नागरीकांचे सहकार्य मिळाले
