हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण कुरुंदवाड रस्ता हा शिरढोण,टाकवडे,इंचलकरंजी करायसाठी हा एकमेव मार्ग असल्याने अनेक ठिकाणांहून प्रवासी प्रवास करत असतात तरी हा मार्ग पुलावर पाणी वाहत आल्यामुळे प्रवास करण्यासाठी शिरढोण टाकवडे कराना इंचलकरंजी-अब्दुल लाट किंवा जांभळी नांदणी मार्गे कुरुंदवाडकडे प्रवास करावा लागणार आहे.आज दिवसभर पाऊस पडत असल्यामुळे कुरुंदवाड शिरढोण पुल बंद होण्याच्या मार्गावर आहे.
