शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
नांदणी (ता. शिरोळ )येथील सौरभ संजय हातगिणे (वय वर्ष २५) हा घरातील बाथरूम मध्ये असलेल्या खिडकीच्या लोखंडी गजाला दोरीने बांधून गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. सदर घटनेची वर्दी राजू धनपाल हातगिणे यांनी शिरोळ पोलिसात दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.
