Top News

जयसिंगपूर येथे सॅण्ड मिक्सरमध्ये अडकून एकाचा मृत्यू

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर येथील सुपर क्रॉप्ट फॉन्ड्री प्रा.लि . जयसिंगपूर या कंपनीत असणाऱ्या प्लॉनंट विभागातील मिक्सरमध्ये अडकून खंडू धोंडीराम पाटील (वय : ५७ रा. धरणगुत्ती) हे मयत झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची वर्दी कंपनीचे असिस्टंट एचआर शितल शेडबाळे यांनी दिली आहे. या घटनेना अधिक तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने