Top News

९ मे रोजी शिरढोण येथलह जरत पीर मुश्कीले आसान बाबा ऊरुस

हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण गावातील सालाबादप्रमाणे हजरत पीर मुश्कीले आसान बाबा ऊरुस कमिटी व कमिटी बॉडी नेमण्यासाठी मिटींग बोलावण्यात आली होती.अध्यक्ष स्थानी सरपंच बाबासो हेरवाडे होते.यावेळी कमिटी अध्यक्ष-सुधाकर खोत  उपाध्यक्ष-रावसो बिरोजे(गावभाग)अरिहंत कापसे(माळभाग) खजिनदार-संजय गुरव सेक्रेटरी-हैदर‌अली मुजावर इव्हेण्ट मॅनेजमेंट-शहाबुद्दीन टाकवडे कार्याध्यक्ष-शाहीर बाणदार सहकार्याध्यक्ष-अजित चौगुले, प्रकाश माणगावे कमिटी-अशोक मगदुम, शहाजहान मुजावर,क्रुष्णा कोळी,ताजुद्दीन अत्तार, अनिल तरवे,जिवंधर बंकापुरे,बबन मगदुम, शशिकांत चौधरी, महेश बिरोजे,शक्ती पाटील, सागर भंडारे, भास्कर कुंभार, वैभव देसाई, अजिंक्य चौगुले, प्रमोद कांबळे (तंटामुक्त अध्यक्ष), अनुराधा जाधव(पोलिस पाटील) यांची निवड करण्यात आली.कमिटी निवड झाल्यानंतर उरुसाची तारीख ९/५/२०२४ जाहीर करण्यात आली.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने