Top News

अजित पवार गटाच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी सौ स्नेहल शिंदे यांची निवड

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी शिरोळच्या सौ स्नेहल अमरसिंह शिंदे यांची निवड करण्यात आली आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मान्यवर यांच्या उपस्थितीत सौ शिंदे यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले

शिरोळच्या माजी उपनगराध्यक्षा सौ कमलाताई शिंदे यांच्या सुनबाई सौ स्नेहल शिंदे यांचे सामाजिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा सौ शितल फराकटे यांनी त्यांची महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले यावेळी माजी आमदार के पी पाटील शितल फराकटे शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिरोळचे माजी उपसरपंच प्रताप उर्फ बाबा पाटील सौ कमलाबाई शिंदे नृसिंहवाडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जगदाळे कृष्णराव शिंदे युवा नेते अमरसिंह शिंदे सरीता चुडमुगे माधुरी चुडमुगे बाळाबाई चुडमुगे आश्विन माळी शिल्पा महात्मे. उज्वला आवळे भाग्यश्री बल्लारी . सीमा माळी सुजाता आवळे. स्मिता कुन्नूरे बाबुताई मरळे रूपाली भोसले. सुनंदा माळी सुजाता माळी . मनीषा जाधव. तृप्ती पाटील . अश्विनी माळी . राजमुद्रा पाटील. स्मिता माळी . गीता गावडे. वर्षाराणी खडके. वर्षा कांबळे. भाग्यश्री पाटील. प्रियांका गावडे. कल्पना कांबळे. मनीषा होवळे. अश्विनी कांबळे . गायत्री केगारे अश्विनी केंगारे रूपाली हेरवाडे जोया नदाफ. ज्योती उपार होनमोरे ताई . स्नेहल आवळे. यांच्यासह सर्व बचत गटाच्या अध्यक्षा सचिव आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने