प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा पोलिस बॉईज असोसिएशन जिल्हा अध्यक्ष माननीय सतिश चव्हाण साहेब कबनुर यांचा आज वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, गेले पाच वर्षे झाली अध्यक्ष पदभार स्विकारल्यानंतर संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात मोठे योगदान दिले,या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्हा मधे पाचशे मुलांची मोठी टिम तयार केली आहे, पोलीस बांधवांची ज्या समस्या व अडचणी आहेत त्या अडचणी पोलिस बॉईज असोसिएशनच्या वतीने सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर पोलिस प्रशासन कडून शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे.
