Top News

मालुताई बंकापुरे यांचे निधन


 बोरगाव : येथील प्रतिष्ठित नागरिक ,अरिहंत संस्थेचे जनरल मॅनेजर, श्री अशोक बंकापुरे यांच्या मातोश्री श्रीमती मालुताई जिन्नू बंकापुरे यांचे सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे. बुधवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता रक्षा विसर्जन होणार आहे. कै मालुताई जिन्नू बंकापुरे यांचा स्वभाव मनमिळाऊ होता,त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

थोडे नवीन जरा जुने