Top News

बांबरवाडी - दत्तवाड येथे ध्वजारोहण संपन्न

 


दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाड मध्ये ज्येष्ठ नागरिक भाऊ धोंड,पावडोबा सोसायटी येथे प्रमोद दादा पाटील तर अंगणवाडी येथे ग्रामपंचायत सदस्या सौ.सीमा प्रमोद पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

        *याप्रसंगी चेअरमन पांडुरंग चव्हाण,दत्ता राणे,सचिन पाटील,नामदेव चव्हाण,रमेश चव्हाण,शाळा व्यवस्थापन अध्यक्षा कविता पाटील,उपाध्यक्षा अर्चना चव्हाण,मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,अंगणवाडी सेविका रेखा चव्हाण,मदतनीस भाग्यश्री कांबळे,ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.*

थोडे नवीन जरा जुने