Top News

रुक्मिणी कांबळे यांचे दुःखद निधन

 


टाकवडे : 

   केंद्रीय शाळा कन्या दत्तवाडचे विषय शिक्षक श्री. विनायक कांबळे सर यांच्या मातोश्री- रुक्मिणी ओमाजी कांबळे (वय -62 वर्षे ) यांचेअल्पशा आजाराने टाकवडे येथे शनिवार रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,3 मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. जलदान व पुण्यानुमोदन विधी सोमवारी 26/12/2022 रोजी 10 वाजता टाकवडे ता.शिरोळ येथे आहे.

थोडे नवीन जरा जुने