कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्त जयंतीनिमित्त पहिला पार कट्टा येथून नृसिंहवाडी ला जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात इचरकंजी सह कर्नाटक सीमा भागातून कुरुंदवाड परिसरातील अनेक भाविक पायी चालत दत्त दर्शनासाठी जात असतात त्यांच्यासाठी बाजार पेठ मधील नागरिकांच्यामार्फत पहाटे ३.०० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत नाष्टा साठी मोफत उपीट व चहा वाटप करण्यात आले. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी सुशांत चिंचवाडे, दिपक परीट राहुल आंबाडे,अतुल मिरजकर,आदित्य आलासे,श्रेया आलासे,श्रावणी आलासे, सर्वेश परीट ,प्रशांत शेट्टी,चैतन्य आंबी,प्रकाश कोथळे,सानवी येळगुडे,महावीर चिंचवाडी ,अरुण अंबाडे,अनिल मिरजकर, आप्पा पोमाजे, अमर कबाडे, तेजस आंबी,अनिकेत हलवाई,ओमकार हलवाई,प्रतीक्षा कोथळे. आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
