Top News

हेरवाड : सरपंच पदासाठी 4 तर सदस्य पदासाठी 44 अर्ज वैध

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर सरपंच पदासाठी दाखल करण्यात आलेले 4 अर्ज तर सदस्य पदासाठी दाखल करण्यात आलेले 44 अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान प्रभाग क्रमांक 2 मधून अ.जमाती महिलासाठी एकही अर्ज दाखल झाले नसल्याने हे पद रिक्त राहिले आहे.

सरपंच पदासाठी वैध राहिलेले उमेदवार -अनुसुचित जाती महिला- रेखा अर्जुन जाधव, सुनिता रावसाहेब माने, तृप्ती जीवन कांबळे, गंगुबाई अशोक कांबळे

प्रभाग क्रमांक 1 मधून वैध राहिलेले उमेदवार - सर्वसाधारण पुरुष - खुदबुद्दीन बापू जमादार, दस्तगीर खुदबुद्दीन जमादार, हयचांद हसन जमादार, सर्वसाधारण महिला - छाया प्रकाश सुर्यवंशी, बेबीताई महादेव कुन्नुरे, मिनाक्षी राजकिशोर ढोणे, अनुसुचित जाती महिला- छाया दयानंद गायकवाड, विमल अशोक गायकवाड.

प्रभाग क्रमांक 2 मधून वैध राहिलेले उमेवार- सर्वसाधारण पुरुष- सातेंद्र जयपाल खुरपे, सचिन पाटील, अनुसूचित जाती महिला- शितल राजाराम कांबळे, रामेश्‍वरी संतोष कांबळे, संगिता नामदेव गायकवाड, अ.जाती महिला - निरंक

प्रभाग 3 मधून वैध राहिलेले उमेदवार-सर्वसाधारण- सुकूमार कलगोंडा पाटील, दयानंद आण्णासो पाटील, कलगोंडा आप्पासो पाटील, सरदार बाबासाहेब जमादार, विजय आप्पासो पाटील, सर्वसाधारण महिला- विद्या सुनिल माने, तनुजा रमजान बाणदार, अ.जा.महिला- दिपाली शंकर बरगाले, वर्षा प्रल्हाद बरगाले.

प्रभाग 4 मधून वैध राहिलेले उमेदवार - सर्वसाधारण - उत्कर्ष सुभाष तराळ, प्रथमेश प्रभाकर शेडबाळे, शंकर सदाशिव मोदी, अतुल आण्णासाहेब चौगुले, सुनिल विलासराव देसाई, गोविंदराव रघुनाथ देसाई, भरत श्रीपती पोवार, अशोक रावण मस्के, गुरुनाथ बाबासाहेब शिंदे, अ.जाती- प्रमोद यशवंत माळगे, गंगुबाई अशोक कांबळे, तानाजी राजाराम गायकवाड, इतर मागास प्रवर्ग- अजित धोंडीराम अकिवाटे, अपसर अलमशहा मकानदार, बाबासाहेब आण्णाप्पा देबाजे.

प्रभाग 5 मधून वैध राहिलेले उमेदवार-सर्वसाधारण- गुरुनाथ बाबासाहेब शिंदे, संतोष आनंदराव चिंदरकर, अशोक मस्के, सर्वसाधारण महिला- विजयमाला राजगोंडा पाटील, राबिया गुलाब विजापूरे, इतर मागास वर्ग महिला- विमल शंकर बावचे, वैशाली कोरुचे 



थोडे नवीन जरा जुने