Top News

मुस्लीम ओ.बी.सी.ऑर्गनायझेशनच्या सचिवपदी कॉ.हैदर‌अली मुजावर

 

शिरढोण / शिवार न्यूज नेटवर्क :

ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सचिव पदी कॉ.हैदर‌अली उस्मान मुजावर (महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन शिरोळ तालुकाध्यक्ष) यांची निवड करण्यात आली.

सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष एम.एस.गंवडी यांच्या हस्ते देण्यात आले.सदर वेळी प्रांतिक सचिव फिरोज‌भाई आत्तार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते सदरची निवड शिरोळ येथील कार्यालयात करण्यात आली यांचे प्रास्ताविक प्रांतिक सचिव फिरोज‌भाई आत्तार यांनी केले व आव्हान तालुकाध्यक्ष ए.जी.मुल्ला सर यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने