कोल्हापूर/शिवार न्यूज नेटवर्क:
भुयेवाडी (ता. करवीर) येथील सौरभ संभाजी खोत (वय 21) या युवकावर गव्याने हल्ला केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ हा माजी सरपंच पूजा खोत आणि विद्यमान सदस्य संभाजी खोत यांचा एकुलता मुलगा आहे.
अधिक माहिती अशी की भुयेवाडी येथील आज दुपारपासून वारणा बाजार परिसरात गव्याचे दर्शन झाले हा गवा गेले चार दिवस कोल्हापूर शहरापासून आसपासच्या गावांमध्ये फिरत होता ठरलेल्या यादव याने आज वाडीतील सौरभ खोत आणि या दोघांना धडक दिली या धडकेत स्वरूप खोत हा जागीच ठार झाला तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्या वरती छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे