दानवाड :
पंचायत समिती उपसभापती शिरोळ, ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या,दानवाड हायस्कूल दानवाड चे संस्थापक चेअरमन कै. विरगोंडा पाटील यांच्या पत्नी व विद्यमान चेअरमन,युवानेते श्री शिवगोंडा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला विरगोंडा पाटील (काकु) (वय ७५) यांचे शुक्रवारी दि ५/६/२०२६ रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा,सुन, तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवार ६/६/२०२६ सकाळी 8 वाजता आहे
