Top News

शिवसेना अनुसूचित जाती जमाती संघटनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी विकास शिरगावे


कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिवाजी पेठेतील नाथा गोळे तालीम मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते विकास शंकर शिरगावे यांची शिवसेना अनुसूचित जाती जमातीच्या उपजिल्हाप्रमुख (कोल्हापूर शहर कार्यक्षेत्र) नुकतीच निवड झाली आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष ना. राजेश क्षिरसागर यांच्या हस्ते निवडीचे पत्र दिले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.  शिवसेना नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी सोपविली आहे.ती पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.शहरामध्ये असलेला जनसंपर्काचा वापर करुन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे विकास शिरगावे यांनी स्पष्ट केले.

थोडे नवीन जरा जुने