प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
सिद्धार्थ नगर माळभाग कबनूर येथील विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनातील मागण्यांची पूर्तता येत्या आठ दिवसात न केलेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामपंचायत मध्ये ठ्ठिया आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कबनूर शहराध्यक्ष राहुल कांबळे,अनिल पाटील,बबन इंगळे,निशिकांत पाटील,सुनील इंगवले, दिलावर पटेल,कबीर हजारी दगडू कुंभार, शशिकांत कामत,अरुण इंगवले,सतीश चव्हाण,विजय कांबळे,अक्षय कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
