Top News

मनोज जरांगे पाटील यांची राजू शेट्टी यांनी घेतली भेट



शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 आज मराठवाड्याच्या दौ-यावर असताना मराठा आरक्षणासाठी लढणारे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली. २० जानेवारीपासून ते मराठा आरक्षणाच्या आरपारच्या लढाईस सुरवात करत असून त्यांच्या या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शुभेच्छा दिल्या.

थोडे नवीन जरा जुने