Top News

"विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाडमध्ये राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी"



दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

राजर्षि शाहू महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व माजी उपसरपंच श्री.दिलीप चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाले.

           याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.नामदेव चव्हाण, मुख्याध्यापक श्री.दिलीप शिरढोणे,अध्यापिका -सौ. सरिता राजमाने, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत हिरीरीने भाग घेतला.

थोडे नवीन जरा जुने