गडहिंग्लज / शिवार न्यूज नेटवर्क :
जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले श्री.कल्लाप्पा शिवराम कोळी ( मुत्नाळ ता. गडहिंग्लज ) यांना नायब सुभेदारपदी पदोन्नती मिळाली. त्याबद्दल त्यांचा सत्कारसोहळा आयोजित केला होता. त्याबद्दल अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अशोक कोळी,बसवराज कोळी, संजय आडे,कुमार शिरढोणे, दिलीप शिरढोणे,संतोष कोळी,रवि नंदिकुरळे, बाबासाहेब तराळ,प्रशांत कोळी,आण्णाप्पा कोळी, प्रतिक कोळी, रोहित कोळी, ऋषिकेश कोळी यांचेसह स्नेही, मित्रमंडळी उपस्थित होते.
