Top News

अर्जुनवाड मध्ये विद्युत महावितरण पोल धोकादायक स्थितीत


 राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे खोत गल्लीतील श्री सिद्धनाथ मंदिरा शेजारी असणाऱ्या महावितरण चा विद्युत पोल धोकादायक अवस्थेत आहे.

    पोल तळातून गंजून गेला असून शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरावर कधी ही पडून जीवित हानी होऊ शकते त्यामुळे लोक प्रतिनिधी नी या प्रश्ना कडे गंभीर्याने आणि जाणीव पूर्वक लक्ष घालण्यात यावे असा सूर नागरिकांच्या तुन उमटत आहे.विद्युत महावितरण कंपनी ने पोल त्वरित बदलण्यास यावा अशी मागणी आसपास राहणाऱ्या ग्रामस्थांतुन होत आहे.

थोडे नवीन जरा जुने