Top News

दिव्यांग बांधवांचे प्रलबित प्रश्न मार्गी लावा :अर्जुन जाधव

 


कागल / शिवार न्यूज नेटवर्क :

   गोरंबे ता. कागल येथे दिव्यांग कागल तालुका अध्यक्ष अर्जुन जाधव गावातील दिव्यांग बांधवाना शासनाच्या सर्व सेवा सवलती चा लाभ करून देण्यात यावा अशी मागणी गौरंबे गावाच्या सरपंच सौ शोभा पाटील यांना निवेदन देण्यात आले

   गावातील दिव्यांग बंधू भगिनीं यांना शासनाने सानुग्रह अनुदान,5%निधी, घरकुल योजना,नविन रेशनकार्ड आणि या सारख्या अनेक योजना ग्रामपंचायत यांच्या मार्फत काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात यावी या निवेदन देते वेळी अर्जुन जाधव, नामदेव माळी, बाबासो चिक्कोडे आणि दिव्यांग महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने