Top News

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची श्री क्षेत्र नृसिंहवाडीला भेट

 


नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

    गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे कोल्हापूरहून नृसिंहवाडी येथे आले.येथील दत्त मंदिरात श्री चरणांचे दर्शन घेऊन श्रींना अभिषेक व आरती करून प्रार्थना केली. यावेळी दत्त देव संस्थानचे वतीने त्यांचा सत्कार करणेत आला.या प्रसंगी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष मेघशाम पुजारी सचिव महादेव पुजारी, विश्वस्त अशोक पुजारी, अमोल विभूते तसेच संतोष खोंबारे, मुकुंद पुजारी, संजय पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने