Top News

पाणी ओसरले... शिरढोण - कुरुंदवाड रस्ता वाहतुकीसाठी सुरु


हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण कुरुंदवाड मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आता पाणी पुलावरून कमी झाल्यामुळे आता रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

थोडे नवीन जरा जुने