Top News

नवे दानवाड गावचे माजी सरपंच प्रकाश परिट यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड



प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड चे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश परिट यांचा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली या वेळी उपस्थित भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिक्कोडे, महेश जाधव, डॉ संजय पाटील, अशोकराव माने, भाजपचे कार्यकर्ते आदि मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने