Top News

एस. के. माळी यांचे निधन

 


 कारदगा : येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष व हलसिदनाथ सहकारी साखर कारखाना निपाणी चे विद्यमान संचालक, माजी तालुका पंचायत सदस्य एस. के. माळी यांचे रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व कारदगा परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

थोडे नवीन जरा जुने