हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरढोण मधील रयत शिक्षण संस्थेचे रमजानशेठ बाणदार विद्यालयातील प्रांगणात विविध प्रकारचे झाडे, वेली व तणनाशक उगवलेले होते.रोज मॅर्निग साठी येणाऱ्या मॅर्निग ग्रुपने या उगवलेल्या विविध प्रकारचे झाडे,वेली व तन नाशके औषध फवारणी व स्वच्छता केले. यावेळी मॅर्निग ग्रुपचे सर्व सदस्य स्वच्छता अभियान राबविले
