Top News

अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

 जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

सांगली कोल्हापूर महामार्गावरील चिपरी गावच्या हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी राजेंद्र बापू लाड ( वय 55 रा. शेडशाळ ) यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. बुधवारी दुपारी चक दे वडासमोर दोन मोटरसायकल झालेल्या अपघातात दोघे जण ठार तर दोघे जण जखमी झाले होते. तर जखमी पैकी राजेंद्र लाड यांचा मृत्यु झाला.

थोडे नवीन जरा जुने