प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
नवे दानवाड येथे शिवछत्रपती तरुण मंडळ यांच्या मार्फत प्रतिवर्षाप्रमाणे शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुवारी सकाळी सहा वाजता कील्ले पन्हाळा गडावरुन दानवाड येथे ज्योत आणण्यात आले व गावात ज्योत सोबत पालखी मिरवणूक काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन देवगोंडा पाटील ,राहुल कांबळे व पोलिस पाटील स्वाती कुन्नुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,त्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सारीका परीट,सरीता जाधव,शिवानंद माळी उपस्थित होते, मंडळाचे अध्यक्ष प्रणित बेरड,उपाध्यक्ष आदित्य जाधव उपस्थित होते. मंडळातील कार्यकर्ते नितीन जाधव , विकी जाधव, सर्मथ चव्हाण, प्रशांत बेरड,आकाश टोणपे , रोहीत जाधव, अभिषेक जाधव,सुयश गिड्ड,अक्षय पाटील,अंकुश देसकर,प्रकाश जाधव,शुभम जाधव,बबन जाधव,शुभम परीट, रावसाहेब जाधव,जगदीश परीट,प्रेमाद परीट, ओंकार परीट,राहुल रजपुत,पींटु माळी,सागर परीट,अमोल जाधव,बंडु सुतार ,कीशोर माळी ओंकार जाधव, संतोष जाधव,उदय जाधव , अभि परीट ,अक्षय जाधव, विष्णू जाधव,पवन पाटील,रोहीत पाटिल,विनायक परीट,अमोल परीट, आदी मान्यवर उपस्थित होते.
