Top News

पारस ऑटो केअर शॉप चे दिमाखात उद्घाटन

 



दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील प्रमोद सिदनाळे या होतकरू व युवा उद्योजकाने सुरुवात केलेल्या पारस ऑटो केअर चे दिमाखात उद्घाटन प्रसिद्ध मेस्त्री अभिजित मळवाडे यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

           पारस ऑटो केअर च्यामुळे दत्तवाड परिसरातील चारचाकी वाहनधारकांची सर्व प्रकारच्या दुरुस्तीची सुविधा प्राप्त होणार आहे.असे प्रोप्रायटर प्रमोद सिदनाळे यांनी सांगितले.  स्वागत प्रज्योत सिदनाळे यांनी केले तर आभार कुमार सिदनाळे यांनी मानले.   याप्रसंगी डी.एन. सिदनाळे,अॅड.सुरेश पाटील, अॅड.युवराज घोरपडे,आदिनाथ हेमगिरे,राजगोंडा पाटील,सक्काण्णा सिदनाळे, राजू पाटील,रामचंद्र सिदनाळे,सुनिल एडके,प्रकाश खोत,सुभाष कुरुंदवाडे,रमेश कोळी,दिलीप शिरढोणे,संजय निकम,भालचंद खोत,जितेंद्र माने यांचेसह मेस्त्री, ग्रामस्थ व मित्र परिवार उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने