Top News

अंबपवाडी येथे महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्थेचेचे उद्घाटन

 


किशोर जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

अंबपवाडी ता. हातकणंगले येथे शिवनेरी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या, अंबपवाडी या नव्याने सुरू करण्यात आलेल्या पतसंस्थेचे उद्घाटन हातकणंगले विधानसभेचे शिवसेना मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी अँड राजवर्धन पाटील प्रमुख उपस्थित होते.

        यावेळी उद्घाटन प्रसंगी शिवनेरी सहकार समुह अध्यक्ष सागर चोपडे, निलेश खुर्द, पंडित निर्मळे, ग्रामपंचायत सदस्य अमित नायकवडी, भारती खाडे, पूजा चोपडे, विमल चोपडे, सुजाता सरकटे, काका पाटील व अनिल सुतार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपतराव शिंदे, सागर डोंगरे, विनायक  तेली, सुनिल जाधव सुरेश जाधव शिवनेरी दूध संस्था चेअरमन संचालक सभासद कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने