Top News

कुरुंदवाडमध्ये बेकरी कामगाराची आत्महत्या

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

  येथील बेकरी कामगार रेंजित एम आर ( वय 34 मुळ रा. मुडपुरेकल, जि. कण्णूर, राज्य केरळ, सध्या रा. गिरीष सिनेमा टाकीजवळ, कुरुंदवाड ) याने राहत्या पत्र्याच्या शेडच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. रॉबिन राजन पदुशेरी यांनी याबाबतची वर्दी पोलिसांत दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

थोडे नवीन जरा जुने