Top News

कुमार विद्या मंदिर औरवाड शाळेचे अभिमानास्पद यश

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

केंद्रास्तरीय क्रीडा स्पर्धा२०२२ व२०२३ सांघिक खेळ कबड्डी लहान गट मुले द्वितीय, खोखो लहान गट मुली द्वितीय ,कबड्डी लहान गट मुली द्वितीय ,समूहगीत द्वितीय, प्रश्न मंजुषा प्रथम, इतर वयक्तिक उंच  उडी द्वितीय अर्जुन कवाळे, लांब उडी प्रथम अमूल्य सुर्यवंशी, गौरी कोले, नंदिनी वाघमारे, श्रेया घोडके, ब्राह्मी आगरे, तनुजा शिंदे, प्रतिज्ञा लोहार, अमूल्य सूर्यवंशी शुभ्रा आगरे यांनी यश संपादन केले आहे.

सर्व विजयी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड समीर कांबळे, संतोष ढाकने पुष्पा कुंभार, सुनिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने