शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील दादा माने यांनी आज अतिवृष्टी झालेल्या गावांची व शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. या प्रतिकूल परिस्थिती संदर्भात रावसाहेब भिलवडे,महादेव धनवडे, अरुण आलासे,सतिश मलमे, राहूल दळवी,विपुल भिलवडे यांच्यांशी चर्चा केली.
