दत्तवाड :
बांबरवाडी,दत्तवाड येथील सौ. लक्ष्मी बाळू चव्हाण (वय- वर्षे ५२) यांचे शुक्रवार दि. १४ ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि. १६ रोजी सकाळी ८ वाजता दत्तवाड येथील दूधगंगा नदीतीरावरील स्मशानभूमी येथे होणार आहे.