हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कोजागिरी पौर्णिमा अर्थात शरद पौर्णिमे दिवशी पारंपरिक पद्धतीने आद्यकवी महर्षि वाल्मिकी यांची जयंती हेरवाडमध्ये साजरी करणेत आली.
श्री.प्रथमेश पाटील व श्री.सुनिल शिरढोणे यांच्या शुभहस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले.यावेळी विलास शिरढोणे,कुमार शिरढोणे,शिवाजी शिरढोणे,अभिषेक शिरढोणे,महादेव कुंभार,संतोष कोरवी,संदिप शिरढोणे,दिलीप शिरढोणे यांचे सह महिला उपस्थित होत्या.
