Top News

वसंतराव देसाई सरकार यांना मातृशोक


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

     हेरवाड येथील शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते कै.श्रीमंत रामचंद्र केशवराव देसाई(चिंचलीकर सरकार) यांच्या पत्नी व माजी सरपंच वसंतराव रामचंद्र देसाई(सरकार) यांच्या मातोश्री श्रीमंत सुशिलादेवी रामचंद्र देसाई ( वय - ९९) यांचे सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी रात्री ९. ५० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि.१२ रोजी सकाळी ९ वाजता हेरवाड येथील पंचगंगा नदीवरील स्मशानभूमीत होणार आहे.

थोडे नवीन जरा जुने