Top News

शाळेच्या आठवणीत रमले विद्यार्थी, तब्बल 21 वर्षानंतर भेटून भारावले

 


दानोळी / शिवार न्यूज नेटवर्क :

  दानोळी हायस्कूल दानोळी मधील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला. सन 2000 / 2001 च्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचा तब्बल 21 वर्षानंतर स्नेहमेळावा जयसिंगपुर येथील पद्मावती माल्टीपरपज हॉल या ठिकाणी पार पड़ला यावेळी माजी मुख्यद्यापक कुबेर हिंगलजे सर यांची प्रमुख उपस्थितिति होती.

   तब्बल् 21 वर्षानंतर भेटलेल्या सवंगड्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी शालेय जीवनातील आठवणीला उजाला दिला कहींनी आपल्या आनंदअश्रुणा वाट मोकळी करुण दिली, सर्वांनी स्वपरिचय व मानोगतातून आपल्या गत 21 वर्षातील सुख दुखांची वाट मोकळी करुण दिली, गेल्या शालेय जीवनानंतर आलेल्या अडचनिवर मात करुण कोरोना काळातील आलेला अनुभव प्रत्येकानी सांघितला, ज्यावेळी स्नेहसम्मेलन करण्याचे ठरले त्यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व विद्यार्थी एकत्र आले व सर्वांची खुप दिवसाची इच्छा पूर्ण झाली

सन 2000 ते 2001 साली प्रत्येक जन एकांच वर्गात व एकांच खोलित शिक्षण घेत असताना त्या कळातील सर्व गोष्टींचा उजाळा या स्नेहसमेलनाच्या माध्यमातून दिला

प्रत्येक जन आपले वय, पद , प्रतिष्ठा ,कामाचा व्याप बाजूला ठेवून चाळीसिच्या ऊंभरठ्यावर असलेले सर्व माजी विद्यार्थी अगदी उच्चाहाणे एकत्र जमले त्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता ,अनेक वर्षानंतर आपन एकत्र भेटत आहोत त्यामुळे ओळख लगते की नाही मानतील भावना हि होतीच पन एकत्र आले आणी सहज एकमेकांच्यात मिसळून गेले, त्यानंतर जुन्या आठवणीला उजाळा देण्यासाठी स्नेहभोजन व गप्पा गोष्टी रमल्या यावेळी सचिन माने यांनी शाळेसाठी लैपटॉप भेट दिला ,कार्यक्रमाचे स्वागत विद्या कल्याणी यांनी केल. तर सूत्रसंचालन सचिन शिंदे व माया पाटिल यांनी केल. यावेळी सर्व शिक्षकांचे सत्कार हरिश राउत, जयदीप पाटिल, प्रवीण बोरचाटे, संजय सालोखे, उदय बिनिवाले, सचिन धांदले , इंद्रजीत मुळीक ,सुप्रिया पाटील (टोपगोंडा),रेखा भोसले ,रुपाली सगुणे , जयश्री पाटील,सरोजनि बिरणाले, मनीषा खोत यांनी केल तर आभार सारीका पाराज यांनी मानले.यावेळी शाळेचे माजी मुख्यद्यापक कुबेर हिंगलजे, दिनकर माने ,बापूसो चंदोबा ,कुलकर्णी सर,ए आर माने,सी एन कवंदे, शेडबाळे सर, शिपाई गंगाधर क्षिरसागर, कलंत्रे मॅडम ,ए टी पाटिल, एस डी पाटिल, एम डी पाटिल व शाळेचे परिवेक्षक युएन पाटिल यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने