Top News

शिरढोण येथून वृद्ध बेपत्ता



शिरढोण / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरढोण येथील शंकर दादु पाणदारे (वय 82) ही व्यक्ती 3 ऑगस्ट 2024 पासुन दुपारी 4 च्या सुमारापासुन आपल्या राहत्या घरातुन बेपत्ता आहेत. शंकर पाणदारे यांची पत्नी सौबाई शंकर पाणदारे यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद केली आहे.

थोडे नवीन जरा जुने