हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरुवर्य विवेकानंद वास्कर फड यांच्या सहकार्याने व श्रावण वारी दिंडी सोहळा हेरवाड यांच्या संयोजनाने प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात हेरवाड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण वारी पायी दिंडी दि.९ ते १७ ऑगस्ट २०२४ अखेर सोहळ्याचे आयोजन केले आहे.
दिंडी सोहळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी श्री.दिलीप बाळगोंडा पाटील (मफत),बाळासो परीट व विनोद माने यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि. ९ ऑगस्ट२०२४ रोजी सकाळी ६ वाजता दिंडी प्रस्थान करेल तर दि.१७ ऑगस्ट२०२४ रोजी परतीचा प्रवास होईल.
