Top News

नवे दानवाड येथे सत्यजित पाटील सरूडकर यांचा प्रचार शुभारंभ



प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

नवे दानवाड येथे आज ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली यावेळी संजय धनगर,व नाना अंबुपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, आपल्या गावातून सत्तर टक्के मतदान देऊन सरूडकर अबा याना निवडून आणू अशी ग्वाही दिली, व गावातुन प्रचाराला सुरुवात केली,त्या वेळी उपस्थित सज्जन सिंग रजपूत, भगतसिंग शिलेदार, शिवाजी साळुंखे, दिपक कांबळे, पिंटू माळी, सचिन आंबुपे, प्रकाश अंबुपे, सुनिल अंबुपे, विष्णू कांबळे, हासन लाडखान, उत्तम कांबळे, सागर संजय परीट,श्रीसल कांबळे, मारुती कांबळे, श्रावण कांबळे, अर्जुन रजपूत, विठ्ठल रजपूत, शिवराज बेरड,अवी सुतार, सुनिल पाटील,छबनशिंग रजपूत, गावातील आदी मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने