प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड येथील परिवर्तन प्राथमिक शाळेमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परिक्षा मधे दानवाडची स्वरा अंबुपे हिने उज्वल यश संपादन केले,
यामध्ये एक गोल्ड मेडल, सात शिल्वर मेडल,व सहा ब्रांज मिडल असे चौदा विद्यार्थ्यांनी यश मिळविले असुन यामधे दानवाडची विद्यार्थनी स्वरा अंबुपे हिने 100 पैकी 97 गुन मिळवून सुवर्ण पदक पटकावले आहे.
यामध्ये वेंदात कुलम,अर्पिता मुंरूगंडे,प्रिशा धुपदाळे,रिया धुपदाळे, अर्पण शिदनाळे,सानवी नेजे,विरा घोरपडे, यांनी सिल्व्हर मेडल तर वेदश्री पाटील,आराध्या खोत, कौस्तुभ खोत, स्वाती बुकशेट्टी,स्वरा वनकोरे,स्वराजंली खोत या विद्यार्थ्यांनी ब्राँझ पदक पटकाविले.
या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका एस आर कोरवी, मुख्याध्यापक पी पी खोत यांचे मार्गदर्शन लाभले,लर अध्यक्ष परमपूज्य ऋशीकेशानंद महाराज,व सचिव बबनराव चौगुले यांचे प्रोत्साहन लाभले तरी या सर्व विद्यार्थ्यांचे परिसरामध्ये कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा