Top News

बॅ.बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेसाठी ९८.१३ टक्के मतदान ; थोड्याच वेळात होणार निकाल घोषित

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

बॅ.बाळासाहेब खर्डेकर शिक्षक -शिक्षकेतर पतसंस्थेच्या आज झालेल्या चुरशीच्या मतदानात ९८.१३ % मतदान झाले.एकूण ६९६ मतदारांपैकी ६८३ मतदारांनी आपला हक्क बजावला.

          दुपारी १.३० वाजेपर्यंत ४४१ मतदारांनी मतदान केले होते.दोन्ही पॅनेलकडून १०० % मतदान होण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते.दोन्ही पॅनेलकडून विजयाचा दावा केला जात असून थोड्याच वेळात निकाल घोषित केला जात असून याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

थोडे नवीन जरा जुने