शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का दिला असून बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये नवे चेहरे निवडून आले आहेत, विशेष म्हणजे मतदारांनी समिश्र कौल देत अनेक ठिकाणी सत्तांतर घडवून आणले आहे, तालुक्यातील हेरवाड टाकवडे, अकिवाट ,कनवाड ,अब्दुललाट, औरवाड, उमळवाड, नवेदानवाड ,राजापूर, लाटवाडी, खिद्रापूर अशा दहा गावांमध्ये मतदारांनी सत्तांतर घडविले, त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे, तर हरोली, चिंचवाड, शिवनाकवाडी, कवठेसार, संभाजीपुर येथे सत्ताधाऱ्यांनी आपले वर्चस्व अबाधित ठेवले, राजापूरवाडी व खिद्रापूर येथे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
१) नवे दानवाड
सरपंच- चनगोंडा देवगोंडा पाटील (११३७), ग्रा. पं. सदस्य - शिवानंद रामा माळी (२६६), मालती संभाजी निर्मळे (२७९), पूनम शिवाजी साळुंखे (३३४), सद्दामहुसेन काशीम सनदी (२८७), दिपाली श्रीशैल कांबळे (२५१), सरिता प्रकाश जाधव (२२८), रोहिदास महादेव निर्मळे (२३७), वैशाली अशोक चौगुले (२६६), प्रशांत सिकंदर कांबळे (२८६), श्रावण आप्पासो कांबळे (२७१), सारिका सागर परीट (३७१)
2) अकिवाट
सरपंच - वंदना सुहास पाटील (२८७२), ग्रा.पं.सदस्य - सलमान इकबाल बैरागदार (३९१), रत्ना रमेश सावंत (३९९), जफरूल्ला सुलेमान तहसिलदार (६९३), श्रीराम तानाजी हुजरे (५६३), रेखा अमोल कांबळे (६३७), शितल दुडाप्पा हळींगळे (४४२), सुनिता खंडू माने (४७२), सुजाता सुहास बडबडे (४२२), अमोल रावसो माने (५०९), माधुरी किरण तळवार (५४५), वैशाली अजितकुमार चौगुले (५३४), प्रकाश राजगोंडा रायनाडे (४९१), अनिल पारिसा वळवाडे (४२४), अनिता तात्यासो उगारे (४२०), आप्पासो सिध्दू म्हैसाळे (४५७), कमल भास्कर ज्योती (४३९), अश्विनी प्रकाश कोळी (बिनविरोध).
3 ) हरोली
सरपंच - तानाजी यशवंत माने (९८६), ग्रा. पं. सदस्य - अमोल नागेश कांबळे (२१९), स्नेहल रोहित कांबळे (२०५), तुषार गोविंद गुजरे (२८५), सारिका सुर्यकांत मडीवाळ (२०६), तेजश्री संग्राम भोसले (२६५), जयप्रकाश रामचंद्र माने (२७३), जंबूकुमार धनपाल चौगुले (२३६), संगिता महादेव जाधव (२८५), महावीर बाळासो चौगुले (३१०), देवकी देवदान गुजरे (२९५), अनिता आदिनाथ पाटील (३३२).
4) चिंचवाड
सरपंच - विजय उर्फ जालिंदर मच्छिंद्र ढोमके (१८८३), ग्रा.पं.सदस्य - विराज बापू गोधडे (४२७), मालू महादेव नाईक (बिनविरोध), दिपाली अरूण खांडेकर (बिनविरोध), सदाशिव शिवाजी ठोमके (३२७), मनिषा पोपट चव्हाण (६५५), पुजा युवराज गोधडे (६१६), बाबासो आण्णासो चौगुले (३८३), प्रगती सागर ठोमके (४००), वैभव भुपाल गोधडे (६०५), संजय बाळू चौगुले (५१४), अक्षता अमोल चौगुले (बिनविरोध).
५) अब्दुललाट
सरपंच - कस्तुरी वसंत कुरूंदवाडे (५६४४), ग्रा. पं. सदस्य - मारूती आण्णाप्पा कोळी (९४९), राधिका दिपक भाट (९२६), अनिता सुरेश उगारे (८१८), महेश सुकुमार बेडक्याळे (९७९), वर्षा भाऊसो कदम (१११४), निर्मला प्रसाद कोळी (१०१६), स्वप्निल महावीर सांगावे (७५०), बाळाबाई शहाजी कांबळे (६२७), ज्ञानेश्वर वसंत नावरे (७०६), जितेश बाबासो पाटील (८७४), वर्षा अंकुश पाटील (७७३), संदीप वासुदेव बोदगे (६७४), क्षमा रोहन ठिकणे (११७३), स्वाती श्रीकांत मधाळे (७७९), सतिश कल्याणकुमार कोळी (८५८), अभिजीत राजेश पाटील (८६२), बाळाबाई शंकर पुजारी (८१०).
६) टाकवडे
सरपंच - सविता मनोज चौगुले (४१५३), ग्रा.पं.सदस्य - अमोल प्रकाश पाटील (४५६), सुजाता राजेंद्र पाटील (४६५), सुजाता दिपक पाटील (४५५), अर्शद सुजाउद्दीन मुल्ला (५१६), अमोल श्रीपाल चौगुले (५६०), रेखा संजय शिंदे (५२८), अभिजीत महादेव पाटील (४८५), सुश्मिता दयानंद वडर (५३३), लक्ष्मण तातोबा कांबळे (७१३), बाळू विठ्ठल कदम (७१३), झकिया सद्दाम शेख (७७०), किरण कल्लाप्पा गुरव (५६१), सुप्रिया लक्ष्मण हरणे (७७५), वैशाली नागेश काळे (४५६), रोहित यशवंत पाटील (३६१), सुनिता चंद्रकांत कोळी (४८९), यशोद सुधाकर कांबळे (५६२).
७) हेरवाड
सरपंच - रेखा अर्जुन जाधव (३४१४), ग्रा.पं.सदस्य - हयातचॉंद हसन जमादार (६०४), छाया दयानंद गायकवाड (६३५), छाया प्रकाश सुर्यवंशी (५६८), सचिन कुमगोंडा पाटील (६३१), शितल राजाराम कांबळे (६५८), एक रिक्त, दयानंद आण्णासो पाटील (७१२), दिपाली शंकर बरगाले (७३८), विद्या सुनिल माने (६८८), प्रमोद यशवंत माळगे (५२७), अफसर अलमशहा मकानदार (७४४), भरत श्रीपती पोवार (३७९), संतोष आनंदराव चिंदरकर (५७३), वैशाली दगडू कोरूचे (५११), विजयमाला राजगोंडा पाटील (६१६).
८) उमळवाड
सरपंच - छाया अशोक कर्वे (१९८४), ग्रा.पं.सदस्य - आमोस अरूण मिसाळ (३८१), अलका कुमार कामाण्णा (५१५), अनिता सुरेश कांबळे (३७७), सुहास हरि तिवडे (४२४), सुहास देवगोंडा पाटील (४३५), सीमा शितल ठोंबरे (४२०), मनोज धनपाल चौगुले (२७२), दिपाली संजय तिवडे (२७०), अनिल सुरगोंडा दणाणे (३३७), सुप्रिया विवेकानंद कांबळे (३१८), बापू मल्लू कांबळे (४१८), पुनम भालचंद्र कोळी (४५०), भक्ती स्वप्निल गोटखिंडे (४३९).
९) कनवाड
सरपंच - इरफान हजरत बुरान (१४३२), ग्रा. पं. सदस्य - अहमद गुंडूलाल बुराण (३६९), चॉंदबुखारी अहमदसो इनामदार (४१४), सुनिता भाऊसो कांबळे (३६०), अख्तर सिकंदर पटेल (४२१), समिना असलम इनामदार (४९३), कविता राहूल गौराज (४५५), दिपक पांडूरंग पाटील (२२२), शबाना असलम सनदी (२१३), दादासो आण्णासो कुपाडे (४११), दिपाली पोपट कांबळे (४०८), आस्मिन करिमसाहेब इनामदार (४००).
१०) लाटवाडी
सरपंच - शितल महादेव अवघडी (४६५), ग्रा.पं.सदस्य - आण्णासो बाबुराव खोत (२१९), सुनिता सदाशिव खोत (बिनविरोध), विमल यल्लाप्पा खोत (बिनविरोध), निलेश आण्णासो खोत (१५३), सुजाता विठ्ठल आंबले (१४९), आनंदा नामदेव खोत (२२९), भाग्यश्री मल्लू खोत (१३९).
११) राजापूरवाडी
सरपंच - रावसाहेब रामू कोळी (बिनविरोध), ग्रा.पं.सदस्य - अभिजीत रामचंद्र कोळी (बिनविरोध), कांचन वाल्मिकी कोळी (बिनविरोध), महादेवी रामगोंडा पाटील (बिनविरोध), सुरेश आबा पाटील (१२६), जयश्री विजय एकसंबे (११९), अशोक कृष्णाजी खोत (९३), एक पद रिक्त.
१२) संभाजीपूर
सरपंच - सचिन पांडूरंग खुडे (१६३६), ग्रा. पं. सदस्य - प्रसन्न नाभिराज देसाई (२१९), मालूबाई यल्लाप्पा वडर (२४८), विनोद भाऊसो बागे (१९३), अपर्णा प्रशांत हसूरकर (२५८), अमोल बाजीराव शिंदे (२७२), अनुराधा यशवंत कोळी (३६८), राजश्री राजेंद्र जाधव (२८१), सुमित आदगोंडा पाटील (३२७), विजयमाला पांडूरंग खाडे (२७४), सविता दिलीप पाटील (३३१), रविंद्र राजाराम धोत्रे (३७७), सचिन श्रीमंत पाटील (३३५), वैशाली सुरेश कटारे (३९१).
१३) खिद्रापूर
सरपंच - सारिका कुलदिप कदम (७२७), पंचाक्षरी माणिक कोष्टी (बिनविरोध), राजेंद्र नरसू सुंके (३०२), पुजा शिवगोंडा पाटील (४५१), अमित सिध्दोबा कदम (३३०), रोहिणी महांतेश कांबळे (३३७), जयश्री बापूसो लडगे (बिनविरोध), इरशादअहमद बाबासो मुजावर (३०९), सहिदा रमजान शिरगुप्पे (बिनविरोध), सरताज अशपाक ढालाईत (४३५).
१४) शिवनाकवाडी
सरपंच - सरिता राजाराम खोत (१४९३), ग्रा. पं. सदस्य - श्रीकांत राघू खोत (३७७), लक्ष्मी गणपती आरगे (३८५), वत्सला धोंडीराम हांडे (४०३), दत्तात्रय धोंडीराम खोत (४२७), अनिल मल्लू खोत (४१९), आशा विजय खोत (४५१), इरशाद बाबू अत्तार (२०२), दिपाली प्रकाश भिलवडे (३०३), सुरेश रामचंद्र चेंडगे (४४०), अश्विनी अनिल खोत (४७९), अनुसया रावसाहेब खोत (४६१).
१५) औरवाड
सरपंच - महमदशफी अलीमुर्तुजा पटेल (१५००), ग्रा. पं. सदस्य - अफसर मौलाअली पटेल (३४४), महादेवी रविंद्र माने (३४९), अशपाक इकबाल चौगुले (२७४), सुमय्या अबिद पटेल (३३३), विशाल विजय दुग्गे (बिनविरोध), प्रशांत चंद्रकांत मंगसुळे (बिनविरोध), मंगल राजाराम गावडे (बिनविरोध), विनोद वसंत काकडे (३१६), वहिदा नासिरपाशा पटेल (३३२), वंदना रविंद्र गावडे (३६१), यासीन कलंदर बहाद्दूर (३६४), फौजिया बशिरअहमद पटेल (३६५), मंगल आण्णासो कांबळे (३४८).
16) राजापूर
सरपंच - गिता धुळाप्पा दिवटे (१२७४), ग्रा. पं.सदस्य - चंद्रकांत मल्लाप्पा गडगे (३७५), आक्काताई बाळगोंडा पाटील (३६४), पुनम सागर अंकलखोपे (३८०), नवाज बाळासो जमादार (३७७), प्रमिला सुरेंद्र कांबळे (३८९), पल्लवी महादेव पाटील (३८७), प्रकाश आण्णासो हिंगमिरे (२५५), महिरजाबी कुतबुद्दीन जमादार (२४६), अविनाश अशोक मेस्त्री (३३५), जावेद खानसो जमादार (३६९), महादेवी शंकर पाटील (३८८).
17) कवठेसार
सरपंच - पोपट आण्णा भोकरे (१३०९), ग्रा. पं.सदस्य - सचिन दादासो सुतार (३८१), स्वाती संतोष भोकरे (४५९), प्रियांका संतोष किणीकर (३६८), बाळासो आत्माराम कुरणे (बिनविरोध), शिवगोंडा शामगोंडा पाटील (बिनविरोध), संगिता दादासो पाटील (बिनविरोध), वृषभ जयपाल मगदूम (३२३), जरिना बशिर फकीर (३२३), बाळासो भुपाल तेरदाळे (२९३), सुवर्णा कुशाप्पा आवळे (३९३), वैशाली नंदकिशोर माने (३९०).

टिप्पणी पोस्ट करा