Top News

"डॉ.सौरभ कोळी यांचा कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळामार्फत सत्कार "

 


अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :

अकिवाट गावातील आदिवासी कोळी जमातीतील पहिले एम.बी.बी.एस. पदवी संपादन करणारे डॉ.सौरभ दिलीप कोळी यांचा सत्कार कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळामार्फत सत्कार करणेत आला.

        मजरेवाडी केंद्रमुख्याध्यापक श्री.दिलीप बाळू कोळी (अकिवाट) व सौ. सुरेखा दिलीप कोळी, अध्यापिका -मराठी विद्या मंदिर बस्तवाड यांचे सुपुत्र डॉ.सौरभ दिलीप कोळी यांचा सत्कार सचिव तथा दत्तवाड केंद्रप्रमुख श्री. रमेश शंकर कोळी यांचे हस्ते करणेत आला.

           या प्रसंगी श्री.मारूती देवसाब कोळी,श्री.अशोक देवसो कोळी,श्री.दिलीप शिरढोणे,श्री.सदाशिव तिगणे,सौ. वैशाली तिगणे, शरद रमेश कोळी,श्री.दिलीप कोळी,सौ.सुरेखा कोळी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने